प्रत्येक देशाचं त्यांच्या चलनाबाबत एक वेगळं धोरण आहे.
Picture Credit: Pinterest
ऐकायला नवल वाटत असलं तरी असे काही देश आहेत जिथे प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आहे.
कॅनडा, युके आणि व्हिएतनाम हे देश त्यातलेच एक आहेत.
प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणल्य़ाने त्या खूप काळ टिकतात.
पावसाच्या दिवसात या नोटा खराब होत नाहीत असं या देशांचं म्हणणं आहे.
असं असलं तरी जगातील पहिला देश हा ऑस्ट्रेलिया आहे ज्याने पहिल्यांदा प्लॅस्टिकच्या नोटा आणल्या.
प्लॅस्टिकच्या नोटा अधिक टिकाऊ असल्याने त्या फाटत नाही असं ऑस्ट्रेलियाने म्हटलं होतं.