1 किलो CNG वर Auto Rickshaw किती किमी चालते? 

Automobile

6 March 2026

Author:  मयुर नवले

देशातील प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऑटो रिक्षा पाहायला मिळतात. 

ऑटो रिक्षा

Picture Credit: Pinterest

यातील बहुतेक रिक्षा CNG वर चालत असतात. 

CNG 

मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की रिक्षा 1 किलो सीएनजीवर किती किमीचे अंतर कापेल? 

किती असेल मायलेज? 

सामान्यतः CNG वर चालणारी ऑटो रिक्षा १ किलो CNG मध्ये सुमारे 30 ते 35 किमी अंतर पार करू शकते.

इतके अंतर कापेल

मायलेज हे मुख्यतः इंजिनची स्थिती, मेंटेनन्स आणि ड्रायव्हिंग स्टाईल यावर अवलंबून असते.

या गोष्टी महत्वाच्या 

शहरात जास्त ट्रॅफिक आणि सतत स्टार्ट-स्टॉप ड्रायव्हिंग असल्यास मायलेज कमी होऊ शकते.

मायलेज होईल कमी 

हायवे किंवा मोकळ्या रस्त्यावर चालवल्यास CNG चे मायलेज जास्त मिळते.

जास्त मिळेल मायलेज