भारतीय ऑटो बाजारात अनेक स्कूटर लोकप्रिय आहेत.
Picture Credit: Pinterest
अशीच एक स्कूटर म्हणजे Honda Activa.
आजही नवीन स्कूटर खरेदी करताना ग्राहक Activa ला पहिले प्राधान्य देत असतो.
ही स्कूटर तिच्या दमदार मायलेजमुळे ओळखली जाते.
ही स्कूटर 1 लिटर पेट्रोलवर 45–55 kmpl इतका मायलेज देते.
ही स्कूटर फुल टँकवर 250 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते.
Honda Activa 6G च्या स्टँडर्ड व्हेरिएंटची ऑन रोड किंमत 92000 ते 93000 रुपये असू शकते.