अनेकांना दिवसभरात एकसारखे केस विंचरण्याची सवय असते
Picture Credit: Pinterest
दिवसभरात 2 ते 3 वेळा केस विंचरणे योग्य मानले जाते
सकाळी आणि रात्री हलक्या हाताने केस विंचरल्याने ब्लड सर्कुलेशन वाढते
ओले केस विंचरू नका, त्यामुळे केस तुटण्याची भीती असके
रुंद दातांचा कंगवा वापरावा त्यामुळे गुंतलेले केस सहज सुटे होतात
आवश्यकतेपेक्षा जास्त वेळा केस विंचरले तर केस कमकुवत होतात, गळतात
रोज केस विंचरल्याने केसांमधील घाण कमी होते, कोंडाही कमी होतो