भाजी ढवळण्याचं काम आता Machine करणार! Automatic Stirrer कसं चालतं?

Science Technology

02 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Automatic Stirrer हे भांड्यात ठेवून वापरायचं छोटं Kitchen Gadget आहे. ते स्वतः फिरत राहून भाजी, ग्रेव्ही किंवा सॉस ढवळतं.

हे Gadget नेमकं काय?

Picture Credit: Pinterest

यामध्ये छोटा Motor असतो. Motor सुरू झाल्यावर त्याला जोडलेला Stirring Arm फिरू लागतो.

मग ते फिरतं कसं?

Picture Credit: Pinterest

हो! अनेक मॉडेल्समध्ये वेगाचे वेगवेगळे Modes मिळतात. पदार्थानुसार Stirring Speed बदलता येते.

Speed आपण बदलू शकतो?

Picture Credit: Pinterest

Stirrerचा Arm भांड्याच्या तळाशी फिरत राहतो. यामुळे सतत ढवळण्याची गरज कमी होते आणि पदार्थ तळाला लागण्याचा धोका कमी होऊ शकतो.

भांड्याला चिकटत नाही?

Picture Credit: Pinterest

ग्रेव्ही, सॉस, डाळ, खीर अशा पदार्थांसाठी याचा उपयोग होऊ शकतो. मात्र प्रत्येक पदार्थासाठी योग्य Speed आणि सेटअप आवश्यक असतो.

कोणत्या पदार्थांसाठी उपयोगी?

Picture Credit: Pinterest

मॉडेलनुसार फरक असतो. काही Stirrer Batteryवर, तर काही USB Chargingवर चालतात.

Battery की Charging?

Picture Credit: Pinterest

स्वयंपाक करताना सतत भांड्याजवळ उभं राहून ढवळण्याची गरज कमी होते. म्हणजेच वेळ आणि मेहनत दोन्ही वाचू शकतात.

याचा मोठा फायदा काय?

Picture Credit: Pinterest

Automatic Stirrer म्हणजे पूर्णपणे hands-free cooking नाही. पाणी, तापमान, मसाले आणि शिजण्याची स्थिती तपासावीच लागते.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा!

Picture Credit: Pinterest