नळी ओढली की बाहेर, सोडली की आत! Pull-out Tapचं Secret काय?

Science Technology

02 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Pull-out Tapमध्ये Flexible Hose असते. ही नळी Tapच्या Bodyमधून खाली जाते आणि Sinkच्या खाली लपलेली असते.

Tapच्या आत असते लपलेली नळी

Picture Credit: Pinterest

Tapचा Spray Head ओढल्यावर Flexible Hose खालील बाजूने सरकते आणि नळीचा काही भाग बाहेर येतो.

नळी बाहेर कशी येते?

Picture Credit: Pinterest

यासाठी अनेक Pull-out Tapsमध्ये Counterweight म्हणजेच वजन वापरलं जातं.

मग नळी परत आत कशी जाते?

Picture Credit: Pinterest

Hoseला जोडलेलं वजन खाली लटकत असतं. Spray Head सोडल्यानंतर हे वजन खाली सरकतं आणि Hoseला परत Tapमध्ये ओढतं.

Sinkखाली असतं छोटंसं वजन!

Picture Credit: Pinterest

तुम्ही Spray Head सोडताच Counterweightच्या गुरुत्वाकर्षणामुळे Hose मागे सरकते आणि Head आपल्या जागेवर येतो.

म्हणूनच नळी स्वतःहून आत जाते

Picture Credit: Pinterest

सर्वच Modelsमध्ये Counterweight असतो असं नाही. काही Tapsमध्ये Spring किंवा Magnetic Dockingसारख्या यंत्रणाही वापरल्या जातात.

काही Tapsमध्ये दुसरं Mechanism

Picture Credit: Pinterest

Sinkखालील वस्तूंना Hose अडकली किंवा Hose वाकली तर Spray Head नीट आत न जाण्याची शक्यता असते.

नळी अडकली तर?

Picture Credit: Pinterest

Pull-out Kitchen Tapची सोय म्हणजे फक्त Flexible Hose नाही; Gravity, Counterweight आणि Smart Mechanical Design यांचा छोटा खेळ आहे.

एका साध्या Weightमागे इतकं Smart Technology!

Picture Credit: Pinterest