बाईक खरेदी करण्यापेक्षा तिला मेन्टेन ठेवणे कठीण असते.
Picture Credit: Pinterest
त्यातही बाईकचे इंजिनची विशेष देखभाल करावी लागते.
योग्य देखभाल न केल्यास बाईकच्या इंजिन मधून आवाज येणे सुरू होते.
कोणत्या कारणांमुळे बाईकचे इंजिन आवाज करते.
जर बाईकमध्ये कमी इंजिन असेल तर बाईकच्या इंजिनमधून आवाज येऊ शकतो.
खूप वेळापासून जर इंजिन ऑईल बदलले नसेल तर बाईकमधून आवाज येऊ शकतो.
बाईकची चेन मोकळी किंवा तिला लूब्रिकेशन ग्रीसिंगची गरज असेल तेव्हा बाईक इंजिन आवाज करते.
बाईकचा स्पार्क प्लग खराब झाल्याने इंजिनवर दबाव येतो. परिणामी इंजिनमधून आवाज येण्यास सुरुवात होते