Written By: Mayur Navle
Source: Pexels
भारतात रस्ते आणि बांधकाम क्षेत्रात बुलडोझरचा वापर केला जातो.
भारतात अनेक कंपन्या आहेत, ज्या बुलडोझर बनवत असतात.
यात सर्वात पहिले नाव हे Bharat Earth Movers Ltd चे येते.
BEML ही भारत सरकारची कंपनी आहे जी बुलडोझरसह अन्य भारी मशिन्स बनवते.
यानंतर बुलडोझर बनवण्यात Tata Hitachi चे नाव येते.
Tata Hitachi ही टाटा आणि जपानी कंपनी हिताचीचा जॉइंट वेंचर आहे.
यानंतर L & T Construction Equipment चे नाव येते.
बुलडोझर म्हटलं तर अनेकाना JCB कंपनी आठवते. पण असे जरी असले तरी ही भारतीय कंपनी नाही.