शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल या 5 सवयी वाढवतात

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी या 5 सवयी कारणीभूत ठरतात, आरोग्यावर परिणाम

बॅड कोलेस्ट्रॉल 

एक्सरसाइज न केल्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढते, आळस करू नये

एक्सरसाइज

अल्कोहोल आरोग्यासाठी हानिकारक आहे, अल्कोहोलमुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते

अल्कोहोल

बॅड कोलेस्ट्रॉल वाढते स्मोकिंग केल्याने, अनेकही गंभीर आजार होतात स्मोकिंगमुळे\

स्मोकिंग

डाएटमध्ये अनहेल्दी फूड खावू नये, त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते, मीट आणि डेअरी प्रॉडक्ट्स कमी करा

जेवण

वजन वाढल्याने अनेक समस्या होतात. कॉलेस्ट्रॉलही वाढते

वजन वाढते

हार्ट संबंधित समस्या, हार्ट अटॅकसारख्या समस्या बॅड कोलेस्ट्रॉलमुळे वाढू शकतात

नुकसान