एक साधारण ट्रॅक 1 लिटर डिझेलवर किती किमी धावतो?

Automobile

7 March 2026

Author:  मयुर नवले

भारतात विविध प्रकारचे ट्रक पाहायला मिळतात.

ट्रक 

Picture Credit: Pinterest

अनेक ट्रक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करीत असतात.

लांबचा प्रवास

मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की या ट्रक्सचा किती  मायलेज असेल?

मायलेज 

(पिकअप / छोटा ट्रक) उदा. Tata Ace चा साधारण मायलेज 12 ते 18 किमी  प्रति लिटर आहे.

लहान कमर्शियल ट्रक 

उदा. Tata 407 चा मायलेज साधारण 7 ते 10 किमी प्रति लिटर आहे.

मध्यम आकाराचा ट्रक 

उदा. Ashok Leyland 2820 चा साधारण मायलेज 4 ते 6 किमी  प्रति लिटर आहे.

मोठा मालवाहू ट्रक 

चांगल्या रस्त्यावर मायलेज 1-2 किमीने जास्त मिळू शकते.

हायवेवर चालणारे ट्रक