एखाद्याने किती Hot असावे!

Entertainment

14 JUNE, 2025

Author: दिवेश चव्हाण

अवनीतने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट केली आहे.

अवनीत कौर

Picture Credit: Pinterest

डोळ्यांवर चष्मा, Black आऊटफिट! असा काही Look जणू Hollywood च्या चित्रपटातील एखादं पार्ट भासत आहे.

Look 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने पोस्टखाली 'Office siren' असा कॅप्शन दिला आहे.

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या पोस्टखाली कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

कमेंट्स 

तिचा हा Look पाहून चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. 

कौतुक 

अभिनेत्रीचा Photoshoot साठी Classy Dark Background वापरला गेला आहे. 

बॅकग्राउंड