अवनीतचा 'Elle beauty awards 2025' लुक

Entertainment

21 October, 2025

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री अवनीत कौरने आता आपल्या सौंदर्याची छाप आंतरराष्ट्रीय पातळीवर सोडली आहे.

अवनीत कौर

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने 'Elle beauty awards 2025'साठी हा लुक केला आहे.

Beauty Award

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा जगभरात होत आहे.

सौंदर्य

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने काळ्या रंगाचा हा लुक केला आहे.

लुक

Picture Credit: Pinterest

कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने 'For Elle beauty awards 2025' असे नमूद केले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीचा लुक पाहून कमेंट्समध्ये चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. 

कमेंट्स

Picture Credit: Pinterest