अवनीत कौरने एका लुकनेच घायाळ केलं 

Entertainment

04 October, 2025

Author: दिवेश चव्हाण

अवनीत कौरच्या सौंदर्याची चर्चा सर्वीकडे होत आहे. 

अवनीत कौर 

Picture Credit: Pinterest

अवनीतचा नवा जांभळा लुक चाहत्यांना फार आवडत आहे.

लुक 

Picture Credit: Pinterest

अवनीतने भारतीय पारंपारिक ड्रेस परिधान केला आहे. 

ड्रेस

Picture Credit: Pinterest

अवनीतच्या चेहऱ्यावरची स्माईलच पुरेशी आहे. 

स्माईल 

Picture Credit: Pinterest

अवनीतच्या कानातले झुमके आकर्षित करत आहेत. 

झुमके

Picture Credit: Pinterest

अवनीतने केलेली सुंदर अशी केशभूषा चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. 

केशभूषा 

Picture Credit: Pinterest