जेव्हा तुझ्या डोळ्यात पाहतो, जीव भुलून जातो... अवनीत!

Entertainment

23 January 2026

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री अवनीत कौरने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. 

अवनीत कौर

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीला इंस्टाग्रामची राणी म्हंटल तरी चुकीचे ठरणार आहे.

इंस्टाग्राम 

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Some more pics in this look' असे नमूद केले आहे.

कॅप्शन 

अभिनेत्रीच्या निखळ सौंदर्याला पाहून चाहत्यांना भरभरून कमेंट्स केले आहेत.

कमेंट्स

अभिनेत्रीच्या डोळ्यांची जादू कोणालाही वेड लावेल.

डोळे

अभिनेत्रीने वेस्टर्न लुक केला आहे.

वेस्टर्न