अभिनेत्री अवनीत कौरने तिच्या सोशल मीडियाहँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: iStock
या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसून येत आहे.
पिवळ्या रंगाची टीशर्ट आणि शॉर्ट्समध्ये अभिनेत्री फार Hot दिसत आहे.
अभिनेत्रीने काही फोटोंमध्ये गोंडसपणाचा कहर केला आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'I got real love baby' हे नमूद केले आहे.
अवनीतची पोस्ट आणि चाहते कौतुक करण्यात मागे राहणार आहेत काय?
अवनीतच्या या पोस्टखाली चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केले आहेत.