ही बाई काय यंदा गरमी कमी होऊ देत नाही बघा

Written By: Divesh Chavan 

Source: Pinterest

अंकिता लोखंडेने नवीन Photos शेअर केले आहेत.

अंकिता लोखंडे 

अभिनेत्रीने Flower प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. 

Look 

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Sun-kissed, sand-blessed, and ocean-obsessed...' असे नमूद केले आहे. 

कॅप्शन 

अभिनेत्रींचे सौंदर्य पाहून चाहत्यांनी मनभरून कमेंट्स केले आहेत. 

कमेंट्स

कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

कौतुक

शांत समुद्रकिनारी लाटांच्या सानिध्यात हे Photoshoot करण्यात आले आहे. 

समुद्रकिनारी