Published On 31 March 2025 By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
अवनीत कौर आताच्या काळात सोशल मीडिया गाजवणारी Influencers च्या यादीत अव्वल स्थानी आहे.
ती दररोज तिच्या @avneetkaur_13 या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ऍक्टिव्ह असते.
अशात अवनीतने तिचे नवीन Photos तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अवनीतने Hotnessचा कहरच केला आहे.
नवनवीन पोजमध्ये तिने हे Photos काढले आहेत, पाहता तरुण घायाळ झाले आहेत.
कॅप्शनमध्ये अवनीतने 'Summer Heat' असे नमूद केले आहे.
कॉमेंट्समध्ये तरुणांनी तर गर्दीच केली आहे. तिच्या या Hot अवताराचे भरभरून कौतुक केले आहे.