Written By: Divesh Chavan
Source: Instagram
अवनीत कौर तिच्या Hot अंदाजाने नेहमीच चर्चेत असते.
अवनीतने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पुन्हा नवीन पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये अवनीतने पुन्हा एकदा तरुणांना वशमध्ये केले आहे.
काळ्या रंगाच्या या Western आऊटफिटमध्ये अवनीत फार आकर्षक दिसत आहे.
गळ्यामध्ये हार आणि कानात Earrings सह या Look मध्ये शोभा आली आहे.
तिच्या सुंदर Poses आणि अदाकारीने तरुणांना पुन्हा एकदा प्रेमात पाडले आहे.
कॉमेंट्समध्ये तर तरुणांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे.