अवनीत कौर नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
Picture Credit: Pinterest
सध्या तिच्या नव्या सिनेमाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Picture Credit: Pinterest
अवनीत गुलाबी साडीत नवीन पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
या पोस्ट मागचा हेतू तिच्या नवीन सिनेमाचे प्रमोशन आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Gulabi for LOVE IN VIETNAM RELEASING IN CINEMAS NEAR YOU TOMORROW' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीला कमेंट्समध्ये कौतुक तसेच शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत.
Picture Credit: Pinterest