अभिनेत्री अवनीत कौरने सोशल मीडियावर धुमाकूळ केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचे निखळ सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
Picture Credit: Pinterest
अवघ्या काही मिनिटांत पोस्टने हजारो लाइक्स मिळवले आहेत.
Picture Credit: Pinterest
अखेर पोस्ट अवनीतची, चर्चा तर होणारच ना!
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने हा स्पेशल लूक तिच्या नव्या सिनेमाच्या दिल्ली प्रमोशनसाठी केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीच्या पोस्टखाली चाहत्यांनी कमेंट्सकरून धुमाकुळ केला आहे.
Picture Credit: Pinterest