थंडी सुरु झाल्यावर रोगप्रतिकारक शक्ती काहीशी मंदावते.
Picture Credit: Pinterest
हिवाळ्यात काही पदार्थ शरीरावर वाईट परिणाम करू शकतात.
थंडीमध्ये पचनशक्ती काहीशी कमकुवत होते त्यामुळे आहार संतुलित ठेवावा.
भजी, वडे, समोसे, चिप्स, तळलेले स्नॅक्स यामुळे वजन वाढणे, अॅसिडिटी, पचन बिघडणे याची समस्या होते
दही पौष्टिक असले तरी हिवाळ्यात थंड दही खाल्ल्यास सर्दी-खोकला वाढू शकतो..
गुळ, चिक्की, लाडू हे चांगले असले तरी अती प्रमाणात गोड खाल्ल्यास वजन आणि साखरेची पातळी वाढू शकते.
जास्त मसाल्यामुळे अॅसिडिटी, गॅस आणि पचन त्रास होतो.