मान्सूनमध्ये काही फळं खाणं आवर्जून टाळावं. त्यामुळे तब्बेत बिघडू शकते
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात केळ्यावर काळे डाग पडतात, पोट खराब होण्याची शक्यता असते
कलिंगड थंड असते, पावसाळ्यात लवकर खराब होते, खाणं टाळावं
पावसाळ्यात अननस खाल्ल्यास पचनसंस्था बिघडते
पावसाळ्यात फळं खाण्यापूर्वी नीट धुवून घ्यावी, नाहीतर बॅक्टेरिया होण्याचा धोका
दुपारी फळं खावीत, अनेक फळं थंड प्रकृतीची असतात, सकाळी खाल्ल्यास तब्बेत बिघडेल
कोणतीही फळं खाल्ल्याने समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या