तोंडली खाण्याचेकाय आहेत फायदे?

Health

14 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

तोंडली आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, अनेक समस्या दूर होतात

तोंडली 

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन ए, सी, कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फायबर हे पोषक घटक आढळतात

पोषक घटक

व्हिटामिन ए भरपूर असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते

डोळ्यांसाठी

पोटॅशिअम असल्याने हेल्दी हार्टसाठी उपयुक्त

हेल्दी हार्ट

हाडं स्ट्राँग करण्यासाठी तोंडलीची भाजी खावी

हाडांसाठी

पोटाच्या पचनासाठी फायदेशीर, फायबर मुबलक प्रमाणात असते

पचन

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात तोंडली, डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम

ब्लड शुगर