www.navarashtra.com

Published Oct 06,  2024

By  Shilpa Apte

रनिंग कधी आणि कोणी करू नये हे जाणून घ्या

Pic Credit -   iStock

काही जणांसाठी धावणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

कोणी करू नये?

पचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही धावू नये. पेटके, मळमळ किंवा जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 

पचनाच्या समस्या

गुडघेदुखी, टेंडोनिटिस, या जॉइंट्समध्ये जखम, संधिवाताची समस्या असल्यास रनिंग करू नये

जखम असल्यास

थकलेले असल्यास, विश्रांती न घेतल्यास धावू नये, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते

थकवा असल्यास

.

डिहायड्रेशनची समस्या असल्यास जास्त धावू नये

डिहायड्रेशन

घामामुळे शरीरातून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स नष्ट होतात, चक्कर येणे, थकवा येणे, उष्माघाताच्या समस्या

चक्कर

धावण्याची आवड असल्यास धावावे, अन्यथा मानसिक थकवा येतो

आवड

कसा असेल तुमचा रविवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..