तुमच्या फोनवर कोणत्याही कामाशिवाय ओटीपी आला तर अलर्ट व्हा
Picture Credit: Pinterest
कोणत्याही अनोळखी व्यक्तिसोबत ओटीपी शेअर करू नका
Picture Credit: Pinterest
बँक कधीही ओटीपी, पासवर्ड किंवा पर्सनल डिटेल्स फोनवर विचारत नाही
Picture Credit: Pinterest
जर तुम्ही कोणासोबत ओटीपी शेअर केला तर लगेच बँकेला माहिती द्या
Picture Credit: Pinterest
सोशल मीडिया किंवा एसएमएसवरील कोणत्याही लिकंवर ओटीपी शेअर करू नका
Picture Credit: Pinterest
कोणत्याही व्यक्तीसोबत ओटीपी स्क्रिनशॉट शेअर करू नका
Picture Credit: Pinterest
सायबर स्कॅमर्स काही क्षणात तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतात
त्यामुळे ओटीपी स्कॅमपासून तुमची सुरक्षा करा.