ओल्या रस्त्यावर जास्त वेग धोकादायक ठरू शकतो. नेहमी सुरक्षित वेग ठेवा.
Picture Credit: Pinterest
हार्ड ब्रेकिंगमुळे बाईक घसरण्याची शक्यता वाढते.
Picture Credit: Pinterest
झिजलेले टायर पावसात पकड कमी करतात.
Picture Credit: Pinterest
कमी दृश्यमानतेत इतर वाहनचालकांना तुम्ही सहज दिसता.
Picture Credit: Pinterest
खड्ड्यांची खोली अंदाजणे कठीण असल्याने अपघात होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
योग्य रेनकोट आणि ग्लोव्ह्जमुळे राइड अधिक सुरक्षित होते.
\Picture Credit: Pinterest
समोरील वाहनापासून अधिक अंतर ठेवल्यास प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळतो.
Picture Credit: Pinterest
चिखल आणि पाणी साचल्याने गंज येण्याचा धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात बाईकची वेळोवेळी सर्व्हिसिंग केल्यास अशा समस्यांचा धोका कमी होतो.
Picture Credit: Pinterest