कार चालवताना या ९ चुका टाळा

Automobile

22 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

वेग

मुसळधार पावसात वेग जास्त ठेवू नका, ओल्या रस्त्यावर नियंत्रण सुटू शकते.

Picture Credit: Pinterest

पाणी साचलेला रस्ता

पाणी साचलेल्या रस्त्याचा अंदाज न घेता गाडी घालणे धोकादायक ठरू शकते.

Picture Credit: Pinterest

हेडलाइट्स 

पावसात हेडलाइट्स बंद ठेवू नका, त्यामुळे इतर वाहनांना तुमची कार दिसणे सोपे जाते.

Picture Credit: Pinterest

वायपर खराब असताना प्रवास करू नका, कमी दृश्यमानता अपघाताचे कारण ठरू शकते.

वायपर

Picture Credit: Pinterest

समोरील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा, कारण ओल्या रस्त्यावर ब्रेकिंग अंतर वाढते.

सुरक्षित अंतर ठेवा

Picture Credit: Pinterest

अचानक ब्रेक किंवा तीव्र वळण घेणे टाळा, त्यामुळे कार घसरण्याची शक्यता कमी होते.

ब्रेक किंवा तीव्र वळण घेणे

\Picture Credit: Pinterest

कारच्या काचांवर धुके आल्यास डीफॉगर किंवा एसीचा वापर करा.

डीफॉगर किंवा एसीचा वापर

Picture Credit: Pinterest

पावसात टायरचा हवेचा दाब आणि ग्रिप नियमित तपासणे आवश्यक आहे.

हवेचा दाब आणि ग्रिप

Picture Credit: Pinterest

प्रवासानंतर कार स्वच्छ करून चिखल आणि ओलावा काढून टाका, यामुळे गंज आणि इतर समस्या टाळता येतात.

चिखल आणि ओलावा काढा

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?