इंडक्शन स्टोव्ह वापरताना या चूका टाळा

21 June 2026

Author:  हर्षदा जाधव

इंडक्शन स्टोव्ह

इंडक्शन स्टोव्ह वापरताना काही सामान्य चूका मोठं नुकसान करू शकतात. 

Picture Credit:  X

चुकीची भांडी

इंडक्शन स्टोव्हवर ॲल्युमिनियम, काच किंवा सामान्य स्टिलच्या भाड्यांचा वापर धोकादायक ठरू शकतो.

Picture Credit:  X

जास्त वजन

स्टोव्हवर गरजेपक्षा जास्त वजन ठेवल्याने त्याचे ग्लास तुटण्याची शक्यता असते. 

Picture Credit:  X

ओल्या पृष्ठभागामुळे स्टोव्हचे इलेक्ट्रॉनिक सर्किट खराब होऊ शकते आणि सेंसर बिघडू शकतो. 

ओला पृष्ठभाग

Picture Credit:  X

इंडक्शन स्टोव्ह नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे हवा खेळती राहिल. 

स्टोव्हची जागा 

Picture Credit:  X

स्टोव्ह पूर्णपणे बंद होण्यापूर्वीच प्लग काढला तर उपकरणाचे आयुष्य कमी होऊ शकते. 

उपकरणाचे आयुष्य

Picture Credit:  X

इंडक्शन स्टोव्ह वापरताना नेहमी योग्य भाड्यांचा वापर करा.

योग्य भांडी

Picture Credit:  X

इंडक्शन स्टोव्ह वापरण्यापूर्वी सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या.

सुका कपडा

Picture Credit:  X