Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
जेवल्यानंतर काम करण्यासाठी ताकद मिळते, इम्युनिटी स्ट्राँग होते
जेवल्यानंतर लगेच चहा-कॉफी पिणं टाळा, टॅनिनमुळे न्यूट्रिएंट्स शोषले जात नाहीत
जेवल्याजेवल्या झोपणंही टाळावं, डायजेशनची समस्या उद्भवू शकते. पोट फुगणे, एसिडीटी होते
जेवणानंतर फळं खाण्याची अनेकांना सवय असते, मात्र ते टाळावे
जेवणानंतर फळं खाल्ल्यास फर्मेंटेशन होते, पोटात गॅस निर्माण होऊ शकतो
जेवल्यानंतर आंघोळ करू नये, रक्तप्रवाहात अडथळे, पचनाच्या समस्या येऊ शकतात
जेवणानंतर ब्रश करणं टाळा, त्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात