या गोष्टी लिव्हर खराब करतात

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest

पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात. कमी पाणी प्यायल्याने डिटॉक्सिफिकेशन होते, लिव्हरवर दबाव पडतो

कमी पाणी

अल्कोहोलमुळे लिव्हरला नुकसान होते, लिव्हर सिरोसिस, सूज, हेपेटायटिस या समस्या उद्भवतात

अल्कोहोल

स्मोकिंगमुळे ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो, कर्करोगाचा धोका वाढतो. चांगल्या यकृतासाठी स्मोकिंग करू नका

स्मोकिंग

जास्त वजनामुळे यकृतामध्ये फॅट जमा होतात, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाचा धोका वाढतो

लठ्ठपणा

जास्त तळलेले आणि जंक फूड खाल्ल्याने यकृतामध्ये फॅट तयार होतात, यकृताचे कार्य कमकुवत होऊ शकते

तेलकट पदार्थ

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने, फॅटी लिव्हरची समस्या वाढते, फळांमधील साखरेला प्राधान्य द्या

जास्त साखर

भरपूर पाणी, फ्रेश फ्रूट्स, भाज्या, एक्सरसाइज केल्याने तणाव कमी होतो. 

हेल्दी सवयी