थ्रेडिंग करताना या चुका टाळा

Life style

19 October 2025

Author:  शिल्पा आपटे

थ्रेडिंग करताना काही गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं, स्किनवर परिणाम होतो

स्किन

Picture Credit: Pinterest

थ्रेडिंग करण्याआधी चेहरा स्वच्छ धुवावा, धूळ, माती चेहऱ्यावर नसावी

चेहरा धुवावा

Picture Credit: Pinterest

आयब्रो शेपकडे नेहमी लक्ष द्या, नाहीतर पूर्ण लूक बिघडू शकतो

आयब्रो शेप

Picture Credit: Pinterest

थ्रेडिंग करताना hygiene कडे विशेष लक्ष देणंही गरजेचं आहे

hygiene 

Picture Credit: Pinterest

ओव्हर थ्रेडिंग करू नये, त्यामुळे स्किनचे नुकसान होण्याची शक्यता असते

ओव्हर थ्रेडिंग

Picture Credit: Pinterest

थ्रेडिंग केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका

मॉइश्चरायझर

Picture Credit: Pinterest

थ्रेडिंगमध्ये या चुका टाळा नाहीतर तुमचा पूर्ण लूक बिघडण्याची शक्यता असते

लूक

Picture Credit: Pinterest