सोलो ट्रिपच्या उत्साहात करू नका या चुका

Science Technology

20 November 2026

Author:  हर्षदा जाधव

तुम्ही देखील एखाद्या देशात किंवा शहरात सोलो ट्रिपचा प्लॅन करताय का?

सोलो ट्रिप

Picture Credit: Pinterest

सोलो ट्रिपला जाताना काही गोष्टींकडे लक्ष न दिल्यास अनुभव खराब होऊ शकतो. 

ट्रिपचा अनुभव 

Picture Credit: Pinterest

गरजेपेक्षा जास्त सामान आणि कपडे घेतल्यास बॅग खूप जड होऊ शकते आणि प्रवासात अडचण येऊ शकते. 

जास्त सामान

Picture Credit: Pinterest

स्थानिक नियम, ट्रांसपोर्ट, हॉटेलबाबत माहिती न मिळवता सोलो ट्रिप करणं समस्या निर्माण करू शकतात. 

माहिती न मिळवणं

Picture Credit: Pinterest

सोलो ट्रिप म्हणजेच एकट्याने प्रवास करणं. अशावेळी आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे.

सुरक्षेकडे दुर्लक्ष

Picture Credit: Pinterest

ट्रिपला गेल्यानंतर एकाच दिवसात सर्व ठिकाणे घाईघाईत पाहिल्यास थकवा जाणवू शकतो. 

फिरण्याची घाई

Picture Credit: Pinterest

सोलो ट्रिपला जाताना जेवणं, ट्रॅव्हल आणि शॉपिंगसाठी एक बजेट ठरवा.  

बजेट ठरवा

Picture Credit: Pinterest

ट्रिपदरम्यान पूर्णपणे डिजिटल पेमेंट आणि इंटरनेटवर अवलंबून राहण्याऐवजी तुमच्याकडे कॅश बाळगा. 

कॅश बाळगा

Picture Credit: Pinterest