Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
हिंदू धर्मानुसार, बौद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते. 12 तारखेला बौद्ध पौर्णिमा आहे
सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपू नये, ब्रह्म मुहूर्तावर उठावे, लक्ष्मी-नारायणाची पूजा करावी
मनात नकारात्मक विचार आणू देवू नका, लोकांचा आदर करावा, चुकीचे शब्दप्रयोग करू नका
विष्णूला तुळस प्रिय मानली जाते, त्यामुळे तुळशीची पानं तोडू नका, विष्णू नाराज होऊ शकतात
या दिवशी काळे कपडे घालू नका, पिवळे, लाल किंवा भगव्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा करा
मेथंबा गार झाल्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवावा, फ्रीजमध्येही तुम्ही स्टोअर करू शकता
या दिवशी घरी नॉनव्हेज शिजवू नका, नॉनव्हेज खावू नका, लसूण-कांदा टाळा, सात्विक भोजन करा