Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
हाडं आणि त्वचेसाठी कोलेजन गरजेचं असते, स्किन ग्लो होते आणि सुंदर दिसते
कोलेजन लेव्हल वाढवण्यासाठी आणि हेल्जी राहण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू-हळद मिक्स करावे
कोमट पाण्यात एक चमचा आवळ्याचा रस आणि मध मिक्स करावा, कोलेजन बूस्ट होते
गाजर आणि बीटरूट दोन्हीमुळे कोलेजन बूस्ट होण्यास मदत मिळते
या ज्यूसमुळे चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते, स्किन ग्लो होण्यासाठी फायदेशीर
मात्र, कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या