या चूका बंद करू शकतात तुमचं युट्यूब चॅनेल 

Science Technology

20 May 2026

Author:  हर्षदा जाधव

युट्यूब चॅनेल

युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ अपलोड करताना काही नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. 

Picture Credit:  pinterest

लक्षात ठेवा

अन्यथा तुमचं युट्यूब चॅनेल कायमचं बंद होऊ शकतं. 

Picture Credit:  pinterest

द्वेष आणि वाद

लोकांमध्ये द्वेष आणि वाद निर्माण होईल, असे व्हिडीओ अपलोड करणं टाळा. 

Picture Credit:  pinterest

युट्यूबच्या गाईडलाईन्स आणि नियमांकडे दुर्लक्ष करू नका. 

युट्यूब गाईडलाईन्स

Picture Credit:  pinterest

तुमच्या युट्यूब चॅनेलवर अश्लील कंटेट अपलोड करू नका. 

अश्लील कंटेट

Picture Credit:  pinterest

कॉपीराईट असलेला कंटेट अपलोड केल्यास चॅनेल बंद होऊ शकतो. 

कॉपीराईट कंटेट 

Picture Credit:  pinterest

लोकांच्या भावनांना ठेच पोहोचेल असे व्हिडीओ अपलोड करू नका.

लोकांच्या भावना

Picture Credit:  pinterest

प्रत्येत व्हिडीओ अपलोड करताना योग्य काळजी घ्या.

काळजी घ्या

Picture Credit:  pinterest