एसी वापरणाऱ्यांनो जरा जपून. काही चुकांमुळे एसीला आग लागू शकते.
Picture Credit: Pinterest
फिल्टर्स स्वच्छ केले नसेल तर मोटरवरील दाब वाढतो.
Picture Credit: Pinterest
सिस्टम गरम होऊ आग लागू शकते.
Picture Credit: Pinterest
एसीची वायरिंग जुनी, सैल आणि तुटलेली असेल तर बदला. शॉर्ट सर्किट होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
स्वस्त आणि ब्रँड नसलेले एक्सटेंशन बोर्ड ओव्हरलोडिंगला कारणीभूत ठरते.
Picture Credit: Pinterest
१०-१२ तास न थांबता एसी चालवल्याने मोटर जळू शकते.
\Picture Credit: Pinterest
एसी चालू केल्यावर जळलेल्याचा वास येत असल्यास तो लगेच बंद करा.
Picture Credit: Pinterest
स्वस्तातला नॉन-सर्टिफाइड लोकल टेक्नीशियन निवडू नका.
Picture Credit: Pinterest