स्टायलिश दिसणारी प्रत्येक बाईक तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. आरामदायक रायडिंग पोझिशन आहे का? रोजच्या वापरासाठी योग्य आहे का? मायलेज किती मिळतो. या सर्व गोष्टीचा विचार करा.
Picture Credit: Pinterest
लोक फक्त शोरुमची किंमत पाहतात. पण, इतर खर्च विसरतात. Insurance, हेल्मेट, राईडिंग गिअर, सर्व्हिस कोस्ट, पेट्रोल खर्च असा बाईक सोबत येणारा पूर्ण खर्च आधी पाहून घ्या.
Picture Credit: Pinterest
पॉवरफुल बाईक घेतली पण, मायलेज खूप कमी असेल तर महिन्याचा खर्च वाढतो. दररोजच्या वापरासाठी हाय मायलेज बाईक चांगली.
Picture Credit: Pinterest
शोरुममध्ये बसून निसीट कम्फर्ट, वेट हँडलिंग अशा सर्व गोष्टी स्वत:चालवून पाहिल्यावरच मग निर्णय घ्या. र्णय घेऊ नका. टेस्ट राईड करुनच कम्फर्ट समजेल.
Picture Credit: Pinterest
पहिली बाईक असल्यास खूप High Performance Bike Handle करणं अवघड जाऊ शकते. नवख्यानसाठी लाईटवेट बाईक उत्तम.
Picture Credit: Pinterest
फक्त बाईक घेणे पुरेसे नाही. त्यासोबत हँडग्लोज, रायडिंग जॅकेट, हेल्मेट या गोष्टी महत्त्वाच्या. त्यानंतर स्टाईल.
\Picture Credit: Pinterest
बाईकचे सर्व्हिस सेंटर जवळ आहे का ते पाहा. तसेच स्पेअर पार्ट्स सहज मिळतात का? ते पाहा.
Picture Credit: Pinterest
पहिली बाईक ही Comfortable, सेफ आणि Affordable असावी. दररोजच्या वापर या गोष्टीचा विचार करुन खरेदी करावी. सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका.
Picture Credit: Pinterest