तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसाठी टेम्पर्ड ग्लास खरेदी करण्याचा विचार करताय?
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनसाठी टेम्पर्ड ग्लास निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
तुम्ही स्मार्टफोनसाठी चुकीचे टेम्पर्ड ग्लास निवडले तर स्क्रीन प्रोटेक्शन कमी होते.
Picture Credit: Pinterest
तुमच्या स्मार्टफोनच्या मॉडेलनुसारच टेम्पर्ड ग्लासची निवड करा.
Picture Credit: Pinterest
टेम्पर्ड ग्लास स्क्रीनच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचत असल्याची खात्री करा.
Picture Credit: Pinterest
अँटी फिंगरप्रिंट कोटींगमुळे फोनच्या स्क्रीनवर डाग कमी दिसतात.
\Picture Credit: Pinterest
टेम्पर्ड ग्लासमध्ये कॅमेरा कट योग्य नसेल तर फ्रंट कॅमेरा आणि सेंसर झाकले जाऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
अत्यंत स्वस्त टेम्पर्ड ग्लास लवकर तुटू शकते आणि फोन खराब होतो.
Picture Credit: Pinterest