'या' चुकांमुळे होऊ शकतो इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा स्फोट
Picture Credit: Samsung
पूर्ण चार्जिंग केल्यानंतरही तो प्लग इन करून ठेवणे
Picture Credit: Pinterest
यामुळे फोनमधील लिथियम-आयन किंवा लिथियम-पॉलिमर बॅटरी ओव्हरहीट होऊ शकते
Picture Credit: Pinterest
फोन वारंवार ओव्हरहीट होत असेल, तर त्वरित दुकानात दाखवा
Picture Credit: Pinterest
फोन रात्रभर चार्जिंगला ठेवू नका, अंगाखाली किंवा उशीखाली फोन घेऊन झोपणे टाळा
Picture Credit: Pinterest
फोन सतत चार्ज होत असेल, तर इलेक्ट्रिक व्होल्टेजमधील चढउतार बॅटरी, चार्जिंग पोर्ट वा मदरबोर्डला नुकसान पोहोचवू शकतात
Picture Credit: Pinterest
दीर्घकाळ चार्जिंगमुळे हार्डवेअर ताण येऊन, फोन स्लो होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
दरवेळी 100% चार्जिंग आवश्यक नाही तज्ञांच्या मते, बॅटरी 20% ते 80% दरम्यान ठेवणे चांगले. यामुळे बॅटरीवर कमी ताण येतो आणि तिचे आयुष्य वाढते
Picture Credit: Pinterest