'या' 3 कारणांमुळे तुमचे Aadhar Card डिॲक्टीव होऊ शकते 

Tech

12 February 2026

Author: वेद बर्वे

जर एकाच व्यक्तीच्या नावावर दोन  Aadhaar नंबर जारी झाले असतील, तर UIDAI तपासणीनंतर  एक नंबर डिॲक्टीव केला जातो

डुप्लीकेट Aadhaar

Picture Credit: Samsung

दुसऱ्यांदा Aadhaar कार्ड बनवायची वेळ आल्यास, सर्वात आधी कार्डचे स्टेटस ऑनलाईन चेक करा

उपाय काय?

Picture Credit: Pinterest

आधार मधील तुमच्या बोटांचे ठसे, बुबुळांचे स्कॅन असा बायोमॅट्रिक  डेटा करप्ट झाल्यास कार्ड  बंद होऊ शकते

बायोमॅट्रिक एरर

Picture Credit: Pinterest

हे टाळण्यासाठी UIDAI वेळोवेळी  बायोमेट्रिक्स अपडेट करण्याची  शिफारस करते

उपाय काय?

Picture Credit: Pinterest

Aadhar बनवताना नाव, जन्मतारीख यासारखी माहिती चुकीची असल्यास  किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास, चौकशीनंतर कार्ड निष्क्रिय  केले जाऊ शकते

चुकीची वा खोटी माहिती

Picture Credit: Pinterest

जर तुमच्या आधारमध्ये काही त्रुटी  असतील तर शक्य तितक्या लवकर  त्या अपडेट करणे चांगले

उपाय काय?

Picture Credit: Pinterest

तुमचे आधार स्टेटस तपासण्यासाठी  अधिकृत UIDAI वेबसाइटला भेट द्या वारंवार ऑथेंटिकेशन फेल आल्यास तुम्हाला अपडेटची गरज भासू शकते

आधार स्टेटस कसे तपासाल?

Picture Credit: Pinterest