स्मार्टफोन चार्ज करताना योग्य काळजी घेतली नाही तर फोन लवकर खराब होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोन रात्रभर चार्ज करण्यासाठी ठेवल्यास बॅटरी लवकर खराब होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
फोन चार्जिंग करताना व्हिडिओ पाहणे, गेम खेळणे आणि फोनवर बोलणे खूप मोठी चूक मानली जाते.
Picture Credit: Pinterest
बाजारातील स्वस्त आणि नकली चार्जर वापरून कधीही फोन चार्ज करू नका.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनची चार्जिंग 20 ते 80 टक्क्यांपर्यंत ठेवा अन्यथा बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.
\Picture Credit: Pinterest
स्मार्टफोन कधीही उशीखाली चार्ज करण्यासाठी ठेवू नका. अन्यथा ओव्हरहीटिंग होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी कंपनीच्या ओरिजिनल केबलचा वापर करा.
Picture Credit: Pinterest
काही चांगल्या सवयी स्मार्टचफोनचे आयुष्य वाढवण्यासाठी मदत करतात.
Picture Credit: Pinterest