सतत लॅपटॉपचा वापर केल्याने कीबोर्डवर धूळ, माती आणि अन्नाचे कण जमा होतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कीबोर्डवरील ही धूळ आणि माती साफ करताना अनेकजण काही चुका करतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
चुकीच्या पद्धतीने कीबोर्ड साफ केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं.
(फोटो सौजन्य – Pinterest)
लॅपटॉप साफ करण्यापूर्वी शट डाऊन करा आणि चार्जिंग प्लग काढून टाका.
(फोटो सौजन्य – Pinterest)
एका मऊ कापडावर हलका स्प्रे शिंपडा आणि त्याने कीबोर्ड साफ करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्वच्छता करताना लॅपटॉप उलटा करून जोरात झटकणे किंवा आपटणे यासारख्या चुका टाळा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कीबोर्ड स्वच्छ करण्यासाठी कपड्याचा ब्रश किंवा कोणत्याही स्ट्राँग केमिकलचा वापर करू नका.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कीबोर्ड साफ करताना मऊ किंवा सुती कापडाचा वापर करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)