Published March 16, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हलका आहार असावा, पोट भरलेलं नसावं, नाहीतर पोटात दुखण्याची शक्यता
योगासनं करण्यापूर्वी जास्त खाणं टाळावं, शारीरिक समस्या उद्भवतात
योगासनाआधी कॉफी पिणं टाळा अन्यथा, तणाव वाढू शकतो, हार्टबीट्स वाढतील
कॉफी प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका उद्भवतो, योगा करताना समस्या येऊ शकतात
योगा करण्याआधी पाणी प्या, मात्र जास्त प्रमाणात पाणी पिवू नये
हेवी वर्कआउट करत असाल तर शरीर हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे.
योगा करण्याआधी या गोष्टी करणं टाळावं लक्षात ठेवा, त्यामुळे एनर्जी कायम राहते