बाईकमध्ये पेट्रोल भरताना तुम्हीही 'या' चुका करता?

Automobile

20 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

निष्काळजीपणा

बाईकमध्ये पेट्रोल भरताना थोडासा निष्काळजीपणा नुकसानकारक ठरु शकतो. 

Picture Credit: Pinterest

मायलेज आणि इंजिन

आपल्या छोट्या चुकांचा परिणाम मायलेज आणि इंजिन या दोन्हींवर होतो.

Picture Credit: Pinterest

पेट्रोल भरताना

नेहमी इंजिन बंद असतानाच पेट्रोल भरा.

Picture Credit: Pinterest

मीटर शून्य आणि की नाही हे नक्की तपासा.

मीटर चेक करा

Picture Credit: Pinterest

टाकी जास्त भरु नका. कारण त्यामुळे गळती होऊ शकते.

गळती तपासा

Picture Credit: Pinterest

पेट्रोल भरताना मोबाईल वापरु नका.

मोबाईल

\Picture Credit: Pinterest

नोझल टाकीला व्यवस्थित बसवले आहे का ते तपासा.

हे तपासा

Picture Credit: Pinterest

वारंवार रिझर्व्हमध्ये गाडी चालवणे टाळा. वेळेवर पेट्रोल भरा.

ही काळजी घ्या

Picture Credit: Pinterest

योग्य प्रकारे पेट्रोल भरल्याने बाईकची लाईफ आणि कार्यक्षमता सुधारते.

बाईकची लाईफ

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?