www.navarashtra.com

Published Feb 12,  2025

By  Mayur Navle 

पार्टनरला मिठी मारल्यास दूर होतील या समस्या

Pic Credit -  iStock

व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. आज 12 फेब्रुवारी म्हणजेच Hug Day आहे. 

Hug Day

आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारताना काही चुका टाळणे महत्वाचे आहे. चला या चुकांबद्दल जाणून घेऊया.

या चुका टाळा 

समोरच्या व्यक्तीचा मूड जाणून घ्या. जबरदस्तीच्या मिठीने गैरसोयीची भावना निर्माण होऊ शकते.

जबरदस्ती मिठी मारू नका

घामट किंवा अस्वच्छ अवस्थेत मिठी देणे टाळा. 

स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका

तुमच्या मिठीत प्रेम व्यक्त होऊ द्या. फक्त औपचारिक मिठीमुळे नात्यात  दुरावा येऊ शकतो.

भावनाशून्य मिठी देऊ नका

अचानक मिठी देणे एखाद्या व्यक्तीला अडचणीचे वाटू शकते. हलकेसे संकेत देऊन मिठी मारल्यास दोघांनाही सोयीस्कर वाटेल.

अचानक मिठी मारू नका 

मिठीत केवळ प्रेमाचा स्पर्श असावा. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या हालचाली नात्याला धोका पोहोचवू शकतात.

चुकीचा स्पर्श टाळा

सार्वजनिक ठिकाणी मिठी मारताना सभ्यतेचे भान ठेवणे महत्त्वाचे आहे.

सार्वजनिक ठिकाणी जागरूक रहा

लहान मुलांची स्कूल बॅग कोणत्या रंगाची असावी?