Business
एका उत्तम भविष्यासाठी आपण आजपासूनच आर्थिक गुणवणूक करणे सुरू केले पाहिजे.
Picture Credit: pexels
पण अनेकदा लोकं आर्थिक गुणवणूक करताना काही चुका करत असतात. चला या चुकांबद्दल जाणून घेऊयात.
फक्त इतर माहिती किंवा इतरांच्या सल्ल्यावर गुंतवणूक करू नका.
संपूर्ण पैसा शेअर बाजारात किंवा फक्त एकाच पर्यायात गुंतवणूक करणे धोकेदायक ठरू शकते.
Picture Credit: iStock
कोणतीही आकस्मिक गरज निर्माण झाल्यास गुंतवलेला पैसा काढणे अडचणीचे ठरू शकते. म्हणून इमर्जन्सी फंड बाजूला ठेवा.
बाजार घसरला की घाबरून विक्री करणे किंवा उधळपट्टीसारखी गुंतवणूक करणे टाळा.
प्रत्येक गुंतवणूक पर्यायाची जोखीम वेगळी असते. आपल्या वय, उत्पन्न आणि उद्दिष्टांनुसार जोखीम घेण्याची तयारी असावी.
अधिकृत वित्तीय सल्लागाराची मदत घेणे फायदेशीर ठरते. अनधिकृत किंवा अर्धवट ज्ञान असलेल्या व्यक्तींचा सल्ला टाळा.