उन्हाळ्यात केळी कशी करावी स्टोरेज?

Written By: Dipali Naphade

Source: iStock

केळी खाणे हे नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र उन्हाळ्यात केळी लवकर खराब होतात

केळी

आरोग्याची काळजी घेताना अनेकदा आपण केळ्यांची खरेदी करून आणतो आणि आणताना डझनभर केळी आणतो

आरोग्य

उन्हाळ्यात केळी आठवडाभर टिकणे कठीण असते. २-३ दिवसातच ही केळी काळी पडू लागतात

खराब

केळी दीर्घकाळ चांगली राहण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करून घेऊ शकता

फ्रेश

केळं खरेदी करताना सहसा कच्चे खरेदी करावे, जास्त पिकलेले केळं हे लवकर खराब होते

खरेदी

केळ्याचा वरील देठाचा भाग हा प्लास्टिक वा अल्युमिनियम फॉईलने झाका जेणेकरून दीर्घकाळ टिकून राहतात

देठ

केळी खरेदी करून घरी आणल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी थंड वा सुक्या ठिकाणी ठेवावीत

जागा

पाण्यात व्हिनेगर मिक्स करून केळी त्यामध्ये बुडवून ठेवल्यास जास्त काळ टिकण्यास मदत मिळते

वापर

एक डझनपेक्षा अधिक केळी एका वेळी विकत घेऊ नका. तसंच अधिक पिकलेली केळी खरेदी करू नका

टीप