तुम्ही देखील कंटेट क्रिएटर आहात? व्हायरल ट्रेंडवर रिल्स बनवायला तुम्हाला आवडते?
Picture Credit: Pinterest
व्हायरल रिल्स बनवताना काही चुका टाळणं अत्यंत गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
व्हायरल रिल्स बनवताना पहिले 3 सेकंद अत्यंत महत्त्वाचे असतात.
Picture Credit: Pinterest
व्हिडीओची सुरुवात आकर्षक नसेल तुमचा व्हिडीओ स्कीप केला जाऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
रिल्स व्हायरल करण्यासाठी ट्रेडिंग ऑडीओ वापरण्याचा प्रयत्न करा.
Picture Credit: Pinterest
व्हिडीओची क्वालिटी लो असल्यास यूजर्सना कंटेट आवडत नाही.
\Picture Credit: Pinterest
कॅप्शन जास्त मोठे असेल तर यूजर्स वाचणं टाळतात.
Picture Credit: Pinterest
वारंवार एकाच प्रकारचा कंटेट पाहणं इतरांसाठी बोरिंग ठरू शकते.
Picture Credit: Pinterest