नोकरी मिळवण्यासाठी रिझ्यूमे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
Picture Credit: Pinterest
रिझ्यूमे जितका मजबूत असेल नोकरी मिळण्याची शक्यता तितकीच वाढते.
Picture Credit: Pinterest
रिझ्यूमे बनवताना काही महत्त्वाच्या चुका टाळल्या पाहिजेत.
Picture Credit: Pinterest
सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे रिझ्यूमेमध्ये स्पेलिंगमधील चुका टाळणे अत्यंत गरजेचे आहे.
Picture Credit: Pinterest
चुकीची माहिती आणि अनावश्यक डिटेल्स तुमची नोकरीची संधी हिरावून घेऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
ईमेलमध्ये प्रोफेशनल ईमेल, स्किल्स आणि खरी माहिती असेल, याची खात्री करा.
\Picture Credit: Pinterest
तुमचा रिझ्यूमे फॉर्मेट शक्य तितका स्वच्छ आणि साधा ठेवा.
Picture Credit: Pinterest
तुमचे शिक्षण, नोकरीचा आतापर्यंतचा अनुभव आणि पुढील अपेक्षा याबद्दल स्पष्टपणे लिहा.
Picture Credit: Pinterest