मोबाईल गेमिंगवेळी या चूका टाळा

Science Technology

25 May 2026

Author:  हर्षदा जाधव

मोबाईल गेम

फोन चार्जिंगला लावला असेल तेव्हा मोबाईल गेम खेळू नका. 

Picture Credit:  pinterest

इतर अ‍ॅप्स

गेम खेळताना इतर अ‍ॅप्स चालू ठेऊ नका, अन्यथा फोन हँग होऊ शकतो.

Picture Credit:  pinterest

लक्षात ठेवा

दिर्घकाळ गेम खेळल्यास हात आणि बोटे दुखू शकतात.

Picture Credit:  pinterest

सतत तासंतास गेम खेळल्याने गेमिंग परफॉर्मंस खराब होऊ शकतो.

गेमिंग परफॉर्मंस

Picture Credit:  pinterest

गेम अपडेट केला नाही तर बस्ग आणि क्रॅशसारख्या समस्या येऊ शकतात.

बस्ग आणि क्रॅश

Picture Credit:  pinterest

गेमिंग सेटिंग योग्य प्रकारे सेट केली नाही तर गेम लॅग होऊ शकतो.

गेमिंग सेटिंग

Picture Credit:  pinterest

अस्थिर वायफाय कनेक्टिव्हीटीमुळे गेमिंग अनुभव खराब होऊ शकतो.

वायफाय कनेक्टिव्हीटी

Picture Credit:  pinterest

गेम खेळताना स्मार्टफोनची बॅटरी फुल असणं आणि स्टेबल इंटरनेट असणं गरजेचं आहे.

स्टेबल इंटरनेट

Picture Credit:  pinterest